Surprise Me!

Mumbai Airport Gold Seized | तस्करांची शक्कल, ३७ तोळे सोन्यासाठी वापरलेली युक्ती कस्टमसमोर Fail ठरली

2022-09-30 175 Dailymotion

चॉकलेट्समधून १९ लाखांच्या ३७ तोळं सोन्याची तस्करी करण्यात आली .मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली .चॉकलेट टॉफीजमधून सोनं तस्करी करणाऱ्यांचा प्लॅन कस्टम अधिकाऱ्यांनी फोल ठरवला.

Buy Now on CodeCanyon